कास पठार - ठोसेघर धबधबा – सज्जनगड

Group Tours

Group Tours
कास पठार - ठोसेघर धबधबा – सज्जनगड

Sparkle Assistance

 

Please call for Immediate Assistance as We will happy to help.

Mobile: +91 88793 46782

Mobile: +91 98331 27282

Email: kaustubh@sparkleholidays.co.in

 


Enquiry

Similar Tours

Tour Details

 

 

पहिला दिवस

- स ६.०० वा. डोंबिवली/ ठाणे (तीन हाथ नाका) येथून सातारा येथे प्रस्थान

- ८.३० वा. नाश्ता व चहा. - अंदाजे १२.३० वा. हॉटेल मध्ये सामान ठेवून, फ्रेश होऊन दुपारचे जेवण.

- दु. २.०० वा निघून निसर्गरम्य ठोसेघर धबधबा व सज्जनगड बघायला जाणे, - चिदंबरम देऊळ बघून संध्याकाळी ७.००-७.३० वा पर्यंत हॉटेलला येणे.

- रात्रीचे जेवण व हॉटेल मध्ये वास्तव्य.

दुसरा दिवस

- स. ०७.३० वा. सकाळचा नाश्ता करून हॉटेल सोडणे.

- कासपठार ला भेट देण्यास निघणे. - दु. १२.३० ते २.०० वा. हॉटेल मध्ये जेवण.

- दु २.३० ला मुंबईला जाण्यासाठी निघणे.

Developed by Sanmisha Technologies