कास पठार - ठोसेघर धबधबा – सज्जनगड
Tour Details
पहिला दिवस
- स ६.०० वा. डोंबिवली/ ठाणे (तीन हाथ नाका) येथून सातारा येथे प्रस्थान
- ८.३० वा. नाश्ता व चहा. - अंदाजे १२.३० वा. हॉटेल मध्ये सामान ठेवून, फ्रेश होऊन दुपारचे जेवण.
- रात्रीचे जेवण व हॉटेल मध्ये वास्तव्य.
दुसरा दिवस
- स. ०७.३० वा. सकाळचा नाश्ता करून हॉटेल सोडणे.
- कासपठार ला भेट देण्यास निघणे. - दु. १२.३० ते २.०० वा. हॉटेल मध्ये जेवण.
- दु २.३० ला मुंबईला जाण्यासाठी निघणे.